तब्बल 14 जणांची हत्या करून मृतदेहाच्या मेंदूचं सूप करून पिले | Raja Kolandar Bihar News

WhatsApp Group Join Now

Raja Kolandar Bihar News 24 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात एक राक्षस वावरत होता, जो स्वतःला ‘राजा’ समजत होता. त्याचे नाव होते राजा कोलंदर. इतिहासातील राजांचे आणि साम्राज्यांच्या कथेच्या दृष्टीने त्याचे नाव ऐकायला नक्कीच राजेशाही वाटेल, पण ह्या राक्षसाचा इतिहास रक्तरंजित आणि भयावह होता. आपल्या विकृत मानसिकतेमुळे त्याने 14 निष्पाप लोकांचे बळी घेतले आणि त्याच्या क्रूरतेच्या कहाणीने देशभर दहशत पसरवली. त्याने किती क्रूरतेने आणि अनैतिकतेने हत्या केल्या, हे कळल्यावर पोलीस, पत्रकार, आणि सामान्य नागरिक सुद्धा दंग झाले.

धीरेंद्र सिंग बेपत्ता आणि त्यांची हत्या

संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 14 डिसेंबर 2000 रोजी झाली, जेव्हा एक पत्रकार, धीरेंद्र सिंग, अचानक बेपत्ता झाले. प्रयागराजमधील बहिरी गावात राहणारे धीरेंद्र सिंग एका स्थानिक वृत्तपत्रासाठी काम करत होते. त्यांची पत्रकारितेची गोडी अशी होती की ते केवळ प्रयागराजच्या घटनांवरच लक्ष ठेवायचे नाही, तर त्यांना दुसऱ्या गावांमध्येही माहिती संकलनासाठी जावे लागायचे. 14 डिसेंबर रोजी, त्यांना रात्री उशिरापर्यंत बाहेर जावे लागले, आणि दुसऱ्या दिवशी ते घरी परतले नाहीत. त्यांच्या पत्नीसह परिवाराला त्यांची चिंता वाटली, आणि अखेर 16 डिसेंबरला पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. Raja Kolandar Bihar News

WhatsApp Group Join Now
Raja Kolandar Bihar News

धीरेंद्र सिंग यांच्या बेपत्ता होण्यामुळे पोलिसांचा धक्का बसला, कारण त्यांच्यासारखा प्रसिद्ध पत्रकार अचानक गायब होणे हि सामान्य गोष्ट नव्हती. पोलीस शोध घेऊ लागले, पण काहीच ठोस माहिती मिळाली नाही. Raja Kolandar Bihar News

फुलदेवी आणि राम निरंजन: पोलिसांचा संशय

पोलिसांनी या कॉलचा तपास सुरू केला. कॉल ज्या लँडलाईन नंबरवरून झाला होता, तो नंबर फुलदेवी नावाच्या महिलेकडे रजिस्टर होता. फुलदेवी, जी शंकरगड गावातील राजकारणी महिला होती, तिच्या पतीचे नाव राम निरंजन होते. पोलिसांनी फुलदेवी आणि राम निरंजन यांची चौकशी केली. राम निरंजन, जो सुरक्षा उद्योगात ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पोलिसांनी राम निरंजन आणि फुलदेवीची चौकशी केली. याच दरम्यान, पोलिसांनी इतर व्यक्तींची तपासणी सुरू केली. यात काही खास गोष्ट समोर आली की 12 ते 13 लोक गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये बेपत्ता झाले होते. Raja Kolandar Bihar News

राजा कोलंदरची खोली आणि गूढ

पोलिसांनि तपासणी अधिक वेगाने चालू ठेवली आणि राम निरंजनच्या वर्तणुकीमुळे पोलिसांना त्यावर संशय येऊ लागला. एका विशिष्ट क्षणी, राम निरंजन पोलिसांना त्याच्या मागे घेऊन शेतात एका खोलीकडे जातो. त्या खोलीत गडबड आणि संकुचित वातावरण होतं. रामनं पोलिसांना सांगितलं की हि ‘राजा कोलंदर’ ची खोली आहे आणि तेथे तो न्याय देतो. राजा कोलंदर असेच एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते, जो अत्यंत बुद्धिमान असल्याचा दावा करत होता, आणि त्या खोलीत त्याने त्याचे कोर्ट थाटले होते. Raja Kolandar Bihar News In Marathi

पोलिसांच्या संशयाने आणि भयाने पुढे या खोलीत उघड झालेले सत्य पाहून सगळे थक्क झाले. त्यात राम निरंजनने एक मानवी कवटी काढली आणि सांगितले की ही कालीचरण श्रीवास्तवची कवटी आहे, जो काही वर्षांपूर्वी गायब झाला होता. एक एक कवटी बाहेर काढत राम निरंजनने सांगितले की त्याने यापूर्वी 13 लोकांची हत्या केली होती. यात एक महत्त्वाचे नाव म्हणजे पत्रकार धीरेंद्र सिंग यांचे होते. Raja Kolandar Bihar News

राजा कोलंदरची विकृत मानसिकता

राजा कोलंदरची हत्या करणाऱ्यांमागील विकृत मानसिकता आणि त्याची कारणे अत्यंत खतरनाक आणि भयावह होती. राम निरंजनने लहानपणी चांगले शिक्षण घेतले नव्हते. त्याच्या शिक्षकांनी आणि घरच्यांनी त्याला त्याच्या अपयशावरून त्याची निंदा केली होती, ज्यामुळे त्याला त्याच्या बुद्धिमत्तेतेवर अतिशय राग आला होता. आणि त्याने ठरवले की तो जगातील सर्वात हुशार व्यक्ती होईल, पण त्याने त्यासाठी शिक्षण नाही, तर हिंसा आणि क्रूरतेचा मार्ग स्वीकारला. Raja Kolandar Bihar News

राजा कोलंदरने असा निश्चय केला की काही विशिष्ट जातींच्या लोकांची बुद्धी ‘उच्च’ आहे आणि त्याने त्यांच्या मेंदूवर कब्जा ग्रहण करण्याची योजना केली. म्हणूनच, त्याने ह्याच प्रकारे हत्या सुरू केली. तो त्यांच्या मेंदूचा सूप करून पित होता. दरम्यान, त्याने प्रत्येक हत्येची एक पद्धत ठरवली होती आणि त्या व्यक्तींच्या कवट्यांचा संग्रह करायला सुरुवात केली होती. त्याने त्या कवट्यांना रंगवून त्यावर त्या मृत व्यक्तींची जात आणि नाव लिहिले होते. Raja Kolandar Bihar News

राजा कोलंदरला मिळाली जन्मठेपेची शिक्षा

सर्व हत्यांच्या तपासानंतर, पोलिसांनी राम निरंजन आणि त्याच्या मेहुणा वक्षराज यांना अटक केली आणि त्यांच्यावर हत्या, अपहरण आणि इतर गुन्ह्यांचे आरोप ठेवले. तब्बल 11 वर्षे न्यायालयात केस चालली, आणि अखेर 2012 मध्ये उत्तर प्रदेश सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. सध्या राजा कोलंदर, जो की राम निरंजन आहे, लखनऊच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. Raja Kolandar Result

बिहार हादरवणारे २ गँगस्टर सोनू मोनू

Sonu Monu Gang Firing On Guddu Singh Bihar सप्टेंबर 2017 मध्ये बिहारच्या बाड कोर्टाबाहेर एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे बिहारच्या गुंडगिरीच्या विश्वात एक नवीन दहशत तयार झाली. त्या दिवशी, एका गँगस्टरची, ज्याचे नाव गुड्डू सिंग होते त्याची कोर्टात हत्या करण्यात आली. गुड्डू सिंग त्याच्या साथीदारांसोबत कोर्टात दाखल झालेला असताना, दोन तरुण गँगस्टर्स सोनू आणि मोनू यांनी गुड्डू सिंग वर अचानक चालू केला. ही घटना इतकी भयंकर होती की, कोर्टात उपस्थित २५ पोलीस देखील सुरक्षित स्थळी लपून बसले. गुड्डू सिंगवर अनेक गंभीर गुन्हे होते. Sonu Monu Gang Bihar

बिहारच्या सोनू-मोनू गँगची सुरुवात

सोनू आणि मोनू या दोन गँगस्टर्सची कथा साध्या आणि सामान्य कुटुंबातून सुरू झाली. त्यांचे वडील एक वकील होते, पण त्यांच्या मुलांनी छोटे चोऱ्यांपासून ते मोठ्या दरोड्यापर्यंत अनेक गुन्हे केले होते. त्यांनी आपल्या कारवाईत बिहारमधील जलालपूर आणि माकोमामध्ये रेल्वे गाड्यां मध्ये अपहरण, दरोडे आणि खंडणी मागणे अशी कामे केली. Sonu Monu Gang Bihar

Bihar Sonu Monu Gang Firing

या दोन भावांची कारवाई हळूहळू जलालपूरमध्ये चांगलीच पोहोचली. त्यांना त्यांच्या गुन्हेगारी जगात गुरू मिळाला, जो होता बिहारमधील बाहुबली आनंद सिंग. आनंद सिंगवर 38 गंभीर गुन्हे होते, ज्यात सात खून आणि किडनॅपिंगचे आरोप होते. त्याच्या समर्थनाने आणि संरक्षणामुळे सोनू आणि मोनू यांच्या कारवाईला आणखी धार चढली. Sonu Monu Gang Bihar

सोनू मोनू गँगची वाढती दहशत

आनंद सिंगच्या गँगच्या सहकार्याने, सोनू-मोनूची दहशत बिहारभर पसरली. स्थानिक पोलीस देखील त्यांच्यापासून लांब राहायला लागले. या दोन भावांनी आपली गँग स्थापन केली आणि राजकारणाशी संबंधित असलेल्या अनेक स्थानिक नेता, अधिकारी यांच्याकडून संरक्षण घेतले. 2019 मध्ये आनंद सिंगच्या घरी छापेमारी करण्यात आली आणि त्याच्या घरी बेकायदेशीर हत्यारे जप्त करण्यात आली. या कारणास्तव आनंद सिंगला 10 वर्षांची शिक्षा झाली, परंतु त्यानंतर सोनू-मोनूने त्यांच्या गँगची ताकद वाढवली. Sonu Monu with Anand Sing Gang Bihar

त्यानंतर, त्यांनी जलालपूरमधील स्थानिक लोकांमध्ये ‘रॉबिनहुड’ म्हणून ओळख निर्माण केली. ते दरबार भरवून लोकांच्या समस्यांचे निराकरण करत होते, त्यामुळे त्यांच्या दहशतीला आणखी चांगले समर्थन मिळाले. त्यांचे एकच उद्दिष्ट होते ते म्हणजे दहशत पसरवणे.

गँगस्टर आनंद सिंग आणि सोनू-मोनू यांच्यातील संघर्ष

सोनू आणि मोनू यांच्यासोबतच आनंद सिंगची सत्ता अजूनही अस्तित्वात होती. आनंद सिंगला जेव्हा कळले की त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो, तेव्हा त्याने पुन्हा आपल्या गँगचे वर्चस्व मिळवण्यासाठी योजना आखली. यामुळे सोनू-मोनू आणि आनंद सिंग यांच्यात तणाव निर्माण झाला. 50 लाख रुपयांची सुपारी देऊन आनंद सिंगला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा पहिला प्रयत्न फसला. यामुळे दोन्ही गँग्समध्ये संघर्ष आणखी तीव्र झाला. Sonu Monu with Anand Sing Gang Bihar

मुक्कामामधील एक वीटभट्टीवरील एका कर्मचारी मुकेशच्या घटनेने संघर्ष आणखी वाढवला. सोनू आणि मोनू यांनी मुकेशवर आरोप ठेवून त्याला धमकावले आणि मारहाण केली. त्यानंतर, मुकेशने आनंद सिंगकडे मदतीसाठी फोन केला, ज्यामुळे आनंद सिंग आणि सोनू-मोनू यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. Sonu Monu with Anand Sing Gang Bihar

सोनू-मोनू आणि आनंद सिंग यांच्या संघर्षामुळे बिहारमधील गुन्हेगारी आणखी धोकादायक बनली होती. एका गोळीबाराच्या घटनेत 70 राऊंड गोळ्या फायर करण्यात आल्या आणि गावात एक युद्धाप्रमाणे स्थिती निर्माण झाली होती. अशा घटनांनी स्थानिक लोकांना अत्यंत भयभीत केले होते, कारण त्यांना आपली सुरक्षितता धोक्यात असल्याची जाणीव झाली होती.

हे हि वाचा :-

स्वबळाचा नारा उद्धव ठाकरेंसाठी फायद्याचा कि तोट्याचा?

एकनाथ शिंदेंच्या मागे एवढी मोठी ताकद कोणाची? तब्बल 2 पालकमंत्री पदाच्या निर्णयाला मिळाली स्थगिती

 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment