Lawrence Bishnoi Crimes नमस्कार मित्रांनो, देशात लॉरेन्स बिश्नोई हे नाव तरुणांमध्ये खूपच चर्चेत आहे. आणि त्यापेक्षाही त्याची जास्त चर्चा म्हणजे त्याचा गुन्हेगारी क्षेत्रात असलेला दबदबा.
तर मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये बघणार आहोत की संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीला घाबरवणारा, सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील संशयित आरोपी तसेच ज्याने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली त्या कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची स्टोरी. आणि आता याच लॉरेन्सला एकाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. Lawrence Bishnoi Crimes
कोणी दिली होती लॉरेन्स बिश्नोईला जीवे मारण्याची धमकी?
पंजाब मध्ये असलेला एक गँगस्टर ज्याने लॉरेन्स बिश्नोई याला थेट मारण्याची धमकी दिली होती. आणि त्या गँगस्टर चे नाव आहे देवेंदर सिद्धू. देवेंदर सिद्धू यांची मोठी दहशत पंजाब आणि हरियाणा या राज्यात आहे. त्याच्यावरही खून, हत्या यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्याही गॅंग मध्ये शार्पशूटरची मोठी संख्या आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार त्याचे शार्पशूटर संपूर्ण देशभरात आहेत. Lawrence Bishnoi Crimes
या देवेंदर सिद्धू नावाच्या गँगस्टरने आपल्या फेसबुकच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोई याला लवकरात लवकर जीवे मारले जाईल अशी धमकी दिली होती. त्यामुळे देवेंदर सिद्धू याची गॅंग सध्या लॉरेन्स बिश्नोईच्या गँगच्या रडारवर आली आहे. त्यामुळे भविष्यात पंजाब आणि हरियाणा प्रांतात आणखीन एक नवे टोळी युद्ध पाहायला मिळणार आहे. Lawrence Bishnoi Crimes
लॉरेन्स बिश्नोईने दिली होती सलमान खानला जीवे मारण्याची धमकी
बॉलीवूड इंडस्ट्रीजचा भाईजान सलमान खान हा जोपर्यंत बिश्नोई समाजाची माफी मागत नाही. तोपर्यंत त्याला आम्ही माफ करणार नाही आणि त्याचाही खेळ खलास केला जाईल अशी धमकीच लॉरेन बिश्नोई यांनी सलमान खानला दिली होती. मध्यंतरी समोर आलेल्या माहितीनुसार सलमानच्या घराची रेकी सुद्धा या गॅंगच्या लोकांनी केली होती आणि त्यांनी सलमानच्या घरावर गोळीबारही केला होता. Lawrence Bishnoi Gang Firing On Salman Khan

त्यानंतर सलमान खान आपल्या फार्म हाऊस वर राहायला गेला तिथे सुद्धा सुद्धा लॉरेन्स बिश्नोईच्या सदस्यांनी सलमानचा पाठलाग केला. तेव्हापासून आजपर्यंत सलमान खान लॉरेन्स बिश्नोई च्या भीतीखाली आहे. त्यातच सलमानचा जवळचा मित्र, सहकारी माजी मंत्री बाबा सिद्धीकी याची हत्या बिश्नोई गँग ने केली होती. Lawrence Bishnoi Gang Firing On Salman Khan
लॉरेन्स बिश्नोईने कसे केले होते सिद्धू मुसेवाला हत्याकांड
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणी विविध थरारक घटनांमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा समावेश झाला आहे. 2022 मध्ये घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण पंजाब आणि भारतभरात खळबळ माजवली. सिद्धू मुसेवाला हे केवळ एक गायक नव्हते, तर त्यांची लोकप्रियता संगीतापेक्षा अधिक विस्तृत होती. त्यांच्या गाण्यांमध्ये समाजातील विविध समस्या, संघर्ष आणि लोकांच्या भावना व्यक्त होत होत्या. परंतु हेच संगीत त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या जीवावर उठले. आणि परिणामी सिद्धूला आपला जीव गमवावा लागला. Lawrence Bishnoi Gang killeed Sidhu Muse Wala
सिद्धू मूसेवाला हे एक लोकप्रिय पंजाबी गायक होते. त्यांचा जन्म 1993 मध्ये मंसा जिल्ह्यात झाला होता. आपल्या गाण्यांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या गाण्यांमध्ये कधी कधी संघर्ष, कधी प्रेम आणि कधी समाजातील असमानता यावर आधारित संदेश असायचे. “सो हाई”, “लेवल”, “ऑल्ड स्कूल” यासारख्या गाण्यांनी त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली होती. Lawrence Bishnoi Gang killeed Sidhu Muse Wala
मूसेवाला यांची लोकप्रियता त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्वावरही आधारित होती. ते आपल्या गाण्यांमध्ये शब्दांची नवी दुनिया उघडत होते आणि त्यांच्या गाण्यांनी नवा विचार निर्माण केला. पण त्यांचे नाव काही विवादांमध्येही आले होते, त्यात एक म्हणजे त्यांच्या गाण्यांमधून हिंसा आणि आपराधिक प्रवृत्तींचं समर्थन केलं जातं अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. Lawrence Bishnoi Crimes
सिद्धूची हत्या कशी घडली? Lawrence Bishnoi Gang killeed Sidhu Muse Wala
सिद्धू मूसेवाला यांची हत्या 29 मे 2022 रोजी पंजाबमधील मनसा जिल्ह्यातील एका गावात झाली. ते त्यांच्या महिंद्रा थार गाडीतून प्रवास करत असताना, अचानक शस्त्रधारी हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. हल्ला इतका भीषण होता की, सिद्धू मूसेवाला यांना गंभीर जखमा झाल्या आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात दोन इतर लोकही जखमी झाले होते. Lawrence Bishnoi Gang killeed Sidhu Muse Wala
या घटनेने संपूर्ण पंजाबसह देशाला हादरा बसला. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमागे अनेक गँगस्टर आणि गुन्हेगारी लोकांचा हात असण्याचा संशय होता. यामध्ये प्रमुख आरोपी म्हणून लॉरेंस बिश्नोई आणि त्याच्या गँगचे नाव घेतले जात होते. लॉरेंस बिश्नोई हा एक कुख्यात गँगस्टर आहे, जो विशेषत: पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय होता. Lawrence Bishnoi Crimes
लॉरेंस बिश्नोई गँगचे कथित कारनामे Lawrence Bishnoi Crimes
लॉरेंस बिश्नोई गँग ही सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमागे असलेली मुख्य आरोपी मानले जाते. या गँगच्या सदस्यांनी अनेक हत्तेचे समर्थन केले आहे. आणि त्यांचा पकडण्याचा प्रयत्न सध्या देशभरातील विविध पोलिस यंत्रणा करत आहेत. सिद्धू मूसेवाला यांची हत्या ही त्याच्या गँगच्या प्रतिस्पर्धा किंवा सिद्धूच्या काही गाण्यांमुळे होईल असा संशय व्यक्त केला जात होता. Lawrence Bishnoi Crimes
लॉरेंस बिश्नोई याच्या गँगमध्ये विविध धोकादायक गँगस्टर सदस्यांची भर आहे, ज्यात गोल्डी ब्रार, तिलक बंबिया आणि अन्य सदस्यांचा समावेश आहे. यांच्यावर विविध गुन्हे, हत्यांचा आरोप आहे. याप्रकारे, या गँगचे नेटवर्क खूप मजबूत झाले होते, आणि सिद्धू मूसेवाला यांच्या गाण्यांमधून त्यांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला जात होता. Lawrence Bishnoi Crimes
सिद्धू मूसेवाला यांच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला होता. त्यांच्या आईवडिलांची अवस्था अत्यंत बिकट होती. सिद्धू मूसेवाला यांचे कुटुंब सार्वजनिक जीवनात सक्रिय होते, परंतु त्यांच्या मुलाच्या हत्येने त्यांना मोठ्या मानसिक आघाताचा सामना करावा लागला. या प्रकरणाने देशभरात विविध प्रतिक्रियांची साखळी निर्माण केली आणि अनेक लोकांनी हत्येच्या तपासासाठी अधिक कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली. Lawrence Bishnoi Crimes
सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबाने आणि मित्रांनी त्यांच्या मृत्यूच्या विरोधात आवाज उठवला, आणि त्यांच्या हत्येमागील मुख्य आरोपींना पकडण्याची मागणी केली होती. Lawrence Bishnoi Crimes
सध्या लॉरेन्स बिश्नोई कुठे आहे?
भारतातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात मोठे असणारे दिल्ली येथील तिहार जेल या ठिकाणी लॉरेन्स बिश्नोई सध्या आपली शिक्षा भोगत आहे. पण महत्त्वाचे म्हणजे लॉरेन बिश्नोई हा तुरुंगात असून सुद्धा तो आपली गॅंग ची सूत्रे चालवत आहे व तो आपले आयुष्य आरामात जगत आहे अशीही लोकांमध्ये चर्चा आहे. तसेच लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा मित्र गोल्डी ब्रार आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई हे दोघे सध्या कॅनडा मध्ये आहेत आणि ते कॅनडामध्ये राहून त्याची गॅंग चालवत आहेत. या गँगच्या माध्यमातून लोकांना धमकावणे, खंडणी, पैसावसुली, मनी लॉन्ड्रीग यासारखे गंभीर गुन्हे केली जात आहेत व त्यातून ते आपले आर्थिक साम्राज्य निर्माण करत आहेत. Where does Lawrence Bishnoi live?
मिळालेल्या माहितीनुसार लॉरेन्स चा भाऊ अनमोल बिश्नोई याला लवकरच भारताकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. त्याच्यावरही खून ,खंडणी यांसारखे अतिशय गंभीर असे गुन्हे दाखल आहेत. त्यासोबतच माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्त्येमागील मास्टरमाईंड म्हणून अनमोल बिश्नोई याचे नाव घेतले जात आहे. अनमोल हाच गॅंग ची आर्थिक बाजू सांभाळत आहे व तो आपल्या गँग ला सूचना देऊन मोठे गुन्हे करत आहेत असे समजते. व सलमान आणि बिश्नोई गँगच्या वादामध्ये बाबा सिद्दिकी यांनी जेव्हा उडी घेतली होती तेव्हा त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या मदतीने सलमान खानला विशेष सुरक्षा देण्याची मागणी केली होती. Lawrence Bishnoi Killed Baba Siddiqui
Lawrence Bishnoi Crimes याचाच राग मनात धरून बिश्नोई गँग ने बाबा सिद्दिकी आणि त्याचा मुलगा या दोघांचा काटा काढण्याचे ठरवले होते. आणि त्या अनुषंगाने त्यांनी हल्ला सुद्धा केला पण त्या हल्ल्यात बाबा सिद्दिकी यांचा जागीच मृत्यू झाला. तेव्हापासून सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँग ची असलेली भीती गडद झाली. तसेच मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानने बुलेटप्रूफ आलिशान कार सुद्धा स्वतःच्या संरक्षणासाठी घेतली आहे जेणेकरून जर कोणी गोळीबार केलाच तर त्यातून आपला जीव वाचला जाईल यासाठी सलमानने ही केलेली खटा टेप आहे असेही म्हटले जात आहे.
हे हि वाचा :-
सैफ अली खानची 15000 करोडची प्रॉपर्टी होणार जप्त?
साधा घरगडी ते 1500 कोटींचा मालक