Nepal Plane Crash at Kathmandu
संपूर्ण जगाच्या एअरलाईन विश्वाला हादरविणारी एक दुर्घटना घडली आहे. एअरलाइनचे काही कर्मचारी घेऊन जाणारे विमान उड्डाण घेताना अचानक कोसळले आणि त्यात जवळपास 18 जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
संपूर्ण जगाच्या एअरलाईन विश्वाला हादरविणारी एक दुर्घटना घडली आहे. एअरलाइनचे काही कर्मचारी घेऊन जाणारे विमान उड्डाण घेताना अचानक कोसळले आणि त्यात जवळपास 18 जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
कोठे घडली ही भयानक घटना
Nepal Plane Crash at Kathmandu नेपाळच्या काठमांडू मध्ये ही विमान दुर्घटनेची घटना घडली आहे. या विमानाची सि-चेक चाचणी चालू होती. पण अचानकपणे विमानामध्ये काही तांत्रिकदृष्ट्या घोटाळा झाला आणि हा मोठा अपघात घडला. जेव्हा विमानाचा अपघात घडला तेव्हा विमानामध्ये 19 कर्मचारी होते. त्यामध्ये कोणताही खाजगी प्रवासी नव्हता.
नेमकी कसा घडला अपघात
काठमांडूहून पोखरा या दिशेने जाणारे विमान चुकीचे वळण घेतल्याने हा मोठा अपघात घडला. आणि यामध्ये जीवितहानी झाली असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. Nepal Plane Crash at Kathmandu
एअरलाइनचे प्रमुख यांनी सांगितले की जेव्हा विमानाने उड्डाण केले तेव्हा विमान डाव्या बाजूने वळायला हवे होते पण पायलटच्या नजर चुकीने विमान उजव्या बाजूला वळले आणि हा अपघात झाला.
केवळ एका मिनिटात कोसळले विमान
विमान उड्डाण केल्यानंतर सुरुवातीच्या एका मिनिटातच हा मोठा अपघात घडला त्यामुळे एअरलाइन चे इतर कर्मचारी सुद्धा या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त करत आहेत. सी-चेक चाचणी घेण्याच्या आधीच ही मोठी दुर्घटना घडली. एअरलाइनचे उपप्रमुख ज्ञानेन्द्र भूल यांनी घडलेल्या अपघाताचा सखोल तपास केला जाईल असे बोलताना सांगितले. Plane Crash at Kathmandu
WhatsApp Group
Join Now
दुर्घटनेत केवळ पायलट बचावला
या मोठ्या दुर्घटनेमध्ये 19 कर्मचाऱ्यांपैकी 18 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. पण सुदैवाणे विमानाचा पायलट हा गंभीर रित्या जखमी झाला. मृतामध्ये एका परदेशी नागरिकाचा ही समावेश आहे. दुर्घटना घडल्यानंतर अग्निशामन दल, रुग्णवाहिका, एअरलाईनचे कर्मचारी, तसेच नेपाळ लष्कराची टीम बचाव कार्य करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली.
विमानातील जखमींना ताबडतोब विमानातून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा 19 कर्मचाऱ्यांपैकी 18 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले व जखमी पायलट वर उपचार चालू ठेवले व त्याचा जीव वाचवला.
नेपाळमध्ये आज पर्यंत घडलेली विमान दुर्घटने आणि त्यातील मृतांची संख्या
Nepal Plane Helicopter Crashes History
2006, सप्टेंबर महिना : श्री एअर कंपनीचे हेलिकॉप्टर संखुवासभेच्या घुंसा या भागात कोसळले होते. या विमान दुर्घटनेत जवळपास 25 जणांनी आपला जीव गमावला होता.
2008, ऑक्टोबर महिना : नेपाळच्या लुकला विमानतळावर विमान लँडिंग करत असतानाच अपघात झाला होता. या अपघातामध्ये जवळपास 20 प्रवासी मृत्युमुखी पडले होते.
2010, ऑगस्ट महिना : काठमांडू मधून लुक्ला च्या दिशेने जाणारे विमान अचानक कोसळले आणि या अपघातात 14 जणांचा जीव गेला.
2011, सप्टेंबर महिना : बुद्ध एअरचे विमान कोटदंडा येथे डोंगराळ उड्डाणावर कोसळले होते. या विमान अपघातात भारत, नेपाळ आणि इतर परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला होता.
2012, मे महिना : अग्नी एअरचे विमान भारतीय यात्रेकरूंना घेऊन जात होते. पण अचानकपणे विमानात बिघाड झाल्याने जोमसोम विमान तळाजवळ हे विमान कोसळले होते. यामधे 18 जणांचा जीव गेला होता.
2012, सप्टेंबर महिना : आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सीता एअरचे विमान कोसळून, विमानातील सर्व च्या सर्व 38 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
2014, फेब्रुवारी महिना : अर्घाखांची येथे नेपाळ कॉर्पोरेशन एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला होता.
2015, मार्च महिना : त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुर्की चे विमान धावपट्टीवरून घसरले होते. या घटनेनंतर चार दिवसांसाठी हे विमानतळ बंद करण्यात आले होते.
2015, मे महिना : नेपाळमध्ये आलेल्या भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी व व बचाव कार्यात अग्रेसर असलेले अमेरिकेचे हेलिकॉप्टर कोसळले. भूकंपानंतरच्या मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. यात नेपाळ लष्कराचे 3 उच्च अधिकारी, अमेरिकेचे 7 जवान ठार झाले होते.
2016, फेब्रुवारी महिना : एअरचे विमान फुक राहून झोपला जात असताना कोसळले. या अपघातात जवळपास 27 लोकांनी जीव गमावला.
2018, मार्च महिना : यूएस-बांगला एअरलाइन्सचे विमान बांगलादेशातून नेपाळच्या दिशेने जात होते पण ते विमान अचानक त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे पडले. आणि या घरात जवळपास 50 लोकांना स्वर्गवासी व्हावे लागले.
2018, सप्टेंबर महिना : अल्टिट्यूड एअर हेलिकॉप्टर काठमांडूच्या दिशेने जात असताना जंगलात कोसळले होते. यात सात जणांचा मृत्यू झाला होता.
2019, फेब्रुवारी महिना : एअर डायनेस्टीचे हेलिकॉप्टर ताप्लेजुंगमधील पाथीभर या भागात क्रॅश झाले होते. दुर्घटनेमध्ये नेपाळ सरकारमधील मंत्री आणि उच्चाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
2019, एप्रिल महिना : समिट एअरचे विमान लुक्ला विमानतळावर धावपट्टीजवळ दोन हेलिकॉप्टरला अचानकपणे धडकले आणि 5 जण ठार झाले होते.
2022, मे महिना : पोखराहून जोमसोमला जाणारे हवाई प्रवासी विमान क्रॅश झाले होते.
यामध्ये 23 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
2023, जानेवारी महिना : काठमांडूतून उड्डाण घेतलेले येती एअरलाईनचे विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले होते.
यामध्ये 60 प्रवाशांचा आणि 5 क्रू मेंबर चा जागीच मृत्यू झाला होता .
नेपाळमधील ही विमानतळे आहेत खूपच घातक
नेपाळमध्ये विमान, हेलिकॉप्टर अपघाताचे प्रमाण खूपच वाढले आहे. या लक्षणीय वाढीला काही विमानतळे जबाबदार आहेत. यातील काही विमानतळे तर खूपच घातक आहेत. तेथे वारंवार विमान दुर्घटनेच्या घटना घडत आहेत.
तर पोखरा विमानतळ Pokhara Airportआणि त्रीभुवन विमानतळ Tribhuvan Airport ही दोन्ही विमानतळे खूपच धोकादायक आहेत. या दोन ठिकाणी वारंवार विमान कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
तर मित्रांनो तुम्ही कोणती विमान दुर्घटना लाईव्ह बघितली आहे का?
बघितली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा.
WhatsApp Group
Join Now