सध्या देशभरात एक नाव खूपच चर्चेत आहे ते नाव म्हणजे पूजा खेडकर. IAS Pooja Khedkar Case
पूजा खेडकर बाबतीत रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. पण नेमकं पूजा खेडकर च प्रकरण काय आहे?
चला समजून घेऊया आमच्या स्पेशल रिपोर्ट मधून. IAS Pooja Khedkar Case
भारतातील सर्वात अवघड परीक्षा म्हणून UPSC Exam कडे पाहिलं जातं. आणि त्यातच IAS होणे म्हणजे असंभव गोष्ट संभव करण्या सारखेच आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक उमेदवारांची इच्छा असते की आपण UPSC परीक्षा crack करावी, जेणेकरून सरकारी नोकरी मिळेल आणि आपली लाईफ सेट होईल. IAS Pooja Khedkar Cracked UPSC Exam
पण मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहे जिथे एक महिला काही खोटे प्रमाणपत्र दाखवून UPSC Exam क्रॅक झाली. पण तिने केलेल्या काही चुकीमुळे तिला तिच्या नोकरीला कायमचा बाय-बाय करून आता घरीच बसावं लागणार आहे.
तर ही घटना आहे पूजा खेडकर या महिला नवनियुक्त IAS ऑफिसर ची. IAS Pooja Khedkar Case
कोण आहे पूजा खेडकर
Who is Pooja Khedkar गेल्या पंधरा दिवसापासून पूजा खेडकर हे नाव भारतातील सर्व मीडिया मध्ये फिरत आहे. तिने बोगस प्रमाणपत्रांचा वापर करून UPSC Exam Crack केली. आणि जेव्हा ती Trainee IAS प्रशिक्षणासाठी रुजू झाली, तेव्हा तिने खूप भयंकर कारणामे केली आहेत. त्या कारणामुळेच ती देशभरात चर्चेत आहे
बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र, नेमके किती आहेत आरोप?
Pooja Khedkar Duplicate Handicap Certificate पूजा खेडकर वर प्रमुख आरोप हा आहे की तिने आपण अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र यूपीएससी कडे सादर केले होते व अपंग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा फायदा घेऊन यूपीएससी च्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. आणि आयएएस अधिकारी म्हणून रुजू झाली.
तसेच तिने IAS Pooja Khedkar Case स्वतःच्या ऑडी गाडीवर लाल दिवा लावला होता. तेव्हा तिने हा लाल दिवा का आणि कोणाच्या परवानगी लावला, याची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. IAS Pooja Khedkar Case
यूपीएससी चा फॉर्म भरण्यासाठी तिने खूप वेळा आपल्या आईचे आणि वडिलांचे वेगवेगळे खोटे नाव वापरून यूपीएससी एक्झाम दिली होती. तिने असे का केले याचीही तुझ्याकडे उत्तरे नाही. Pooja Khedkar Handicap Certificate
त्यासोबतच जेव्हा ती ट्रेनी IAS म्हणून रुजू झाली तेव्हा तिने कलेक्टर लेवलच्या सुविधांची मागणी केली होती व त्यासाठी तिने हट्ट धरला होता असा ही तिच्यावर आरोप आहे.
पुजाने जिल्हाधिकाऱ्यां विरुद्ध केली होती लैंगिक छळाची तक्रार
सध्या पूजा खेडकर प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. पूजा खेडकर हिने पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. Pooja Khedkar accused Pune Collector Suhas Diwase of sexual harassment
जिल्हाधिकाऱ्यांनी तिला खोली मध्ये बोलावलं होतं, पण पूजा खेडकरने रूममध्ये येण्यास नकार दिला होता असा गंभीर आलो पूजा ने केला आहे. तसेच जिल्हाधिकारी दिवसे यांच्याविरुद्ध तिने लैंगिक छळाची तक्रार सुद्धा दाखल केली होती. यामुळेच तिला या प्रकरणात मुद्दाम जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे असे तिचे म्हणणे आहे. Suhas Diwase sexual harassment
IAS पद UPSC कडून रद्द
पूजा खेडकर वर सध्या कोर्टात केस चालू आहे व त्याची सुनावणी पार पडत आहे. जर यामध्ये सगळी पुरावे पूजा खेडकर च्या विरुद्ध गेले. आणि तिच्यावर असलेले आरोप जर सिद्ध झाले तर तिला IAS अधिकारी पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे असे तज्ञांनी सांगितले होते.
आणि आज UPSC ने IAS Pooja Khedkar Case पूजा चे IAS पद रद्द करत आहे आहे जाहीर करून टाकले, तसेच येथून पुढील कोणतीही परीक्षा पूजाला देता येणार नाहीत, कारण UPSC ने त्यावरही बंदी घातली आहे. त्यामुळे पूजाला या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. UPSC canceled the provisional candidature of Pooja Khedkar
40 कोटींची संपत्ती, तरीही नॉन क्रिमीलेयर दाखला
पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबाची जवळपास 40 कोटींची संपत्ती आहे. तरी तिला नॉन क्रिमीलेयर दाखला कोणी व कसा दिला असा सवाल ही उपस्थित करण्यात येत आहे. Pooja Khedkar Property
या आरोपांचे खंडन करताना तिचे वडील दिलीप खेडकर म्हणाले की, ही संपत्ती आमची वडिलोपार्जित आहे आणि खूप जुनी आहे. त्यामुळे हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
47 टक्के अपंग असल्याचा दावा
पूजाने खोटे प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळवली असा तिच्यावर आरोप असताना तिच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की पूजा खेडकर ही 47 टक्के अपंग आहे. आणि त्यामुळेच तिने अपंग असल्याचा सत्य दाखला UPSC कडे जमा केला आहे. पण तरीही काही लोक हा दाखला बनावट आहे अशी चुकीची माहिती देऊन पूजाची बदनामी करत आहेत. Is Pooja Khedkar disabled or not?
राजकीय हेतूने त्रास दिला जातोय
पूजाचे वडील दिलीप खेडकर हे सुद्धा राज्य सरकारमध्ये अधिकारी होते. पण सध्या ते निवृत्त आहेत. त्यांनी या प्रकरणात पूजाला सपोर्ट देत म्हटले आहे की, हे राजकीय षडयंत्र आहे व जाणीवपूर्वक माझ्या मुलीला त्रास दिला जातोय. Politics in Pooja Khedkar Case
तसेच मी लोकसभा निवडणुकीमध्ये उभा राहिलो होतो, त्यासोबतच आता विधानसभेला उभा राहणार आहे असे मी जाहीर करून टाकल आहे. त्यामुळेच जाणीवपूर्वक काही राजकीय विरोधक मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्रास देत आहेत. त्यामुळे ते माझी आणि माझ्या कुटुंबियाची नाहक बदनामी करत आहेत. Pooja Khedkar Father Dilip Khedkar
UPSC प्रमुखांनी दिला होता राजीनामा
पूजा प्रकरणामुळे यूपीएससी वर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. आणि त्या अनुषंगानेच यूपीएससी प्रमुख मनोज सोनी (Manoj Soni UPSC Chairman) यांनी अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे खरंच यामध्ये काही फ्रॉड झाला आहे का अशी चर्चा जोरदार रंगली होती. UPSC Chairman Manoj Soni Resigned
या प्रकरणावर विरोधी पक्षाने केंद्र सरकार आणि यूपीएससी बोर्डावर टीका केली होती. व निश्चितच या मध्ये काहीतरी हेराफेरी झाली आहे असा गंभीर आरोप केला होता. Who is Manoj Soni
पूजाच्या आईने बंदुकीचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावले होते
एक एक प्रकरणात पूजा अडकत असताना पूजा ची आई मनोरमा खेडकर यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी शेतजमिनी प्रकरणात चक्क सरपंचावर बंदूक रोखली होती. Who is Manorama Khedkar
शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धमकी देत असलेला त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पण मनोरमा खेडकर यांनी हे आरोप फेटाळले होते. त्यांनी म्हंटले होते की, शेतकऱ्यांनीच माझी जमीन बळकावली होती. Angry Manorama Khedkar attack on farmer showing Pistol
या सर्व प्रकरणाची प्रधानमंत्री कार्यालयाकडूनही (PMO) दखल घेण्यात आली होती. सध्या पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबीयावर कोर्टात केस चालू आहे. यामध्ये सरकारी वकिलांनी पूजा खेडकर, आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच तिघांवरही आरोप पत्र दाखल केले आहेत.
पोलिसांनी आमची चौकशी करू नये, UPSC ने आमची चौकशी करावी खेडकर कुटुंबीयांची मागणी.
या प्रकरणात पोलिस आम्हाला विनाकारण त्रास देत आहेत. हे प्रकरण पोलिसांच्या अधिपत्याखाली येत नाही, त्यामुळे पोलिसांनी यात लक्ष घालू नये. Police Handling Pooja Khedkar Case
हे प्रकरण यूपीएससीच्या अधिपत्याखाली येते, त्यामुळे यूपीएससी च्या अंतर्गत चौकशी केली पाहिजे असा अजब दावा पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी केला आहे.
हेही वाचा
गरीब मजुराला सापडला 80 लाखांचा हिरा
धक्कादायक… विमान दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू.